MAHANETA NEWS

स्व विलास घुले खुन प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे आजुन तपासायला वेग येणार.
स्व विलास घुले खुन प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे

विलास घुलेच्या कुटुंबियांनी भेट घेतल्या नंतर पोलीस महा संचालकांनी दिले आदेश

तपास सीआयडी कडे वर्ग

केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे वर्ग करण्यात आल्याची माहिती एस आय टी चे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

या प्रकरणाचा तपास विषेश तपास पथकाकडे (सी आय डी ) कडे द्यावा व विषेश सरकारी वकिलाची नियुक्ती करावी. या मागणीसाठी विलास घुले कुटुंबियांनी बुधवारी ( दि. 29 )

सायंकाळी राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट घेवून त्यांना मागण्याचे निवेदन दिले होते .विलास घुले खुनप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचे जबाब व स्पष्ट पुरावे असूनही पोलीस प्रशासनाकडून आजतागायत सौरव सोनवणेला या प्रकरणाच्या एफ.आय.आर. मध्ये आरोपी करण्यात आलेले नाही. व त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी राजकीय प्रभावाचा वापर करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मयताचे भाऊ रमेश नवनाथ घुले यांनाही सातत्याने धमकावले जात असून जीवे मारण्याच्या धमक्या ही दिल्या जात आहेत.त्यामुळे रमेश घुलेच्या जीवाला धोका निर्माण झाला आसल्याची वस्तुस्थिती पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही,

राजकीय दबावापोटी योग्य, निष्पक्ष व पारदर्शक तपास केला जात नसून हा तपास यंत्रनेचा पक्षपातीपणा असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला होता.

विलास घुले यांच्या कुटुंबियांनी पोलीस महासंचालकांची समक्ष भेट घेवून या प्रकारणाचा तपास सी आय डी कडे वर्ग करण्याची मागणी पोलीस महासंचालकांनी मान्य करून आता हा तपास सीआयडी कडे वर्ग केला आहे.

तपासाचा अहवाल सीआयडीला सादर…

विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठांचे आदेश मिळताच तपासाचा सर्व अहवाल आपण रविवारीच सीआयडी कडे सादर केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी बोलताना दिली.

The post स्व विलास घुले खुन प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे आजुन तपासायला वेग येणार. appeared first on MAHANETA NEWS.

स्व विलास घुले खुन प्रकरणाला सी डी आर मधून नवीन वळन सी डी आर प्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करा रमेश घुले.
स्व विलास घुले खुन प्रकरणाला सी डी आर मधून नवीन वळन सी डी आर प्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करा : रमेश घुले

बीड प्रतिनिधी.

विलास घुले खून प्रकरणात खासदारपुत्र सौरभ सोनवणेचे आरोपी सोबत संपर्क झाल्याचे सीडीआर मधून समोर आले आहे परंतु सौरभ सोनवणे ला कोणाच्या फोनवरून पंधरा फोन आणि कॉन्फरन्सचे आठ फोन झाले आहेत घुले या मध्ये स्पष्ट झाले आहे म्हणून ज्याच्या फोनवरून फोन झाले आहेत त्याला आणि ज्यांना फोन झाले आहेत त्यांना तात्काळ अटक करा असा कुटुंबाचा दावा आहे येत्या सात दिवसात अटक न केल्यास कुटुंबांसह आमरण उपोषण करण्याचा घुले कुटुंबाचा पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. विलास घुले याची हत्या होण्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. यादरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचा आरोपीसोबत फोनवरून संपर्क झाल्याचा आरोप रमेश घुले यांनी केला आहे. सीडीआर मध्ये स्पष्ट उल्लेख आल्याने घुले कुटुंब आता आक्रमक झाले आहे. SIT च्याच अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा घुले कुटुंबाने केला आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. सात दिवसात सौरभ सोनवणेसह सीडीआर मधील संपर्कात आलेल्या आरोपींना अटक करा अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा घुले कुटुंबाने निवेदनातून दिला आहे.

माझ्या भावाचा खून हा कट रचून करण्यात आला आहे आणि याचा मुख्य सूत्रधार सौरभ सोनवणे आहे सीडीआर प्रमाणे सौरभ सोनवणे इतर ज्यांना फोन झाले आहेत त्यांना तात्काळ अटक करा

रमेश घुले

The post स्व विलास घुले खुन प्रकरणाला सी डी आर मधून नवीन वळन सी डी आर प्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करा रमेश घुले. appeared first on MAHANETA NEWS.

विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी निघाला खाजदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याचा कर्मचारी सौरभ सोनवणेचे पाय खोलात जाण्याची शक्यता ?.
विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी निघाला खाजदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याचा कर्मचारी सौरभ सोनवणे चे पाय खोलात जाण्याची शक्यता ?.

केज प्रतिनिधी.

विलास घुले हत्या प्रकरणातील सध्या नऊ आरोपी अटकेत आहेत तर पुरवणी जबाब मध्ये एक आरोपी म्हणजेच खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे आहे परंतु अजूनही त्या दहाव्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही सध्या सौरभ सोनवणे आणि त्यांचे निकट वरती यांची एसआयटी मार्फत कसून चौकशी चालू आहे परंतु दुसरीकडे विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी खासदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी शुगर चा कर्मचारी असल्याचे समजते जर तो येडेश्वरी शुगरचा कर्मचारी असेल तर सौरभ सोनवणे यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे कारखान्याचा कर्मचारी असल्यामुळे विलास घुलेची हत्या करण्यासाठी पाठबळ दिले आहे का अशी चर्चा पण सध्या चालू आहे कर्मचाऱ्यामार्फत विलास घुले ची हत्या तर केली नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे

आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा मला आणि माझ्या गावकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल विलास घुले यांच्या भावाची प्रतिक्रिया.

The post विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी निघाला खाजदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याचा कर्मचारी सौरभ सोनवणेचे पाय खोलात जाण्याची शक्यता ?. appeared first on MAHANETA NEWS.

टाकळी हत्याकांड: “पोलिस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत?” आमदार धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल. घुले-माने कुटुंबियांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा!.
​टाकळी हत्याकांड: “पोलिस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत?” आमदार धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल.

घुले-माने कुटुंबियांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

​केज (प्रतिनिधी ) :

चार दिवसांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी परिसरात झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेत मृत्यू पावलेले स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी टाकळी येथे जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार मुंडेंनी पोलिस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, “न्याय न मिळाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू,” असा इशारा दिला आहे.

​ॲट्रॉसिटी आणि निर्घृण खून: नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून सामान्य गरीब कुटुंबातील उमेश माने या तरुणावर आधी जीवघेणा हल्ला केला होता. हा हल्ला होत असताना, त्याला वाचवण्यासाठी विलास घुले हे मध्ये पडले. मात्र, आरोपींनी अत्यंत क्रूरतेने विलास घुले यांचा निर्घृण खून केला.

​या घटनेनंतर धक्कादायक बाब म्हणजे, न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या पीडित कुटुंबियांना विलास यांचा मृतदेह घेऊन तब्बल तीन दिवस तिष्ठत बसावे लागले. प्रशासनाच्या या उदासीनतेवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “पीडित कुटुंबाला मृतदेहासह तीन दिवस न्यायासाठी ताटकळत ठेवावे लागणे, हे अत्यंत क्लेशदायक, दुर्दैवी आणि संतापजनक आहे.”

​SIT तपासावर कुटुंबीय असमाधानी; पीडितांनाच धमक्या!

​या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी प्रशासनाने स्वतंत्र ‘SIT’ (विशेष तपास पथक) समिती स्थापन केली असली, तरी घुले कुटुंबीय या तपासावर अजिबात समाधानी नाहीत. उलट, पीडित उमेश माने आणि विलास घुले यांच्या कुटुंबियांनाच सध्या धमकावले जात असून, त्यांना वेगवेगळ्या खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धक्कादायक माहिती कुटुंबियांनी आमदार मुंडेंना दिली.

​”जाती-पातीच्या भिंती ओलांडून निष्पक्ष तपास होईल का?”

“एकूण तपास प्रक्रियेत पोलिस यंत्रणेमार्फत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? जाती-पातीच्या भिंती ओलांडून निष्पक्ष तपास केला जाईल का? याबाबत मनात मोठी शंका आहे. या गंभीर विषयावर आवश्यकतेनुसार मी पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात आवाज उठवेन.”

— आ. धनंजय मुंडे

​’डंप डेटा’ तपासा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

​आमदार धनंजय मुंडे यांनी पुढे स्पष्ट केले की, “कुणाला मुद्दामहून अमुक एखाद्या गुन्ह्यात अडकवा, अशी माझी अजिबात भूमिका नाही. मात्र, सर्व साक्षीदार, वस्तुस्थिती आणि घटनेच्या वेळचा ‘डंप डेटा’ (Call Dump Data) अशा सगळ्या तांत्रिक गोष्टी तपासून योग्य व पारदर्शक तपास व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे.”

​या प्रकरणात जर पोलिस यंत्रणा कमी पडली किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर घुले आणि माने कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन, प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आमदार मुंडे यांनी दिला आहे.

The post टाकळी हत्याकांड: “पोलिस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत?” आमदार धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल.  घुले-माने कुटुंबियांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा!. appeared first on MAHANETA NEWS.

बाळा बांगरसह कुटुंबीयांवर छळाचा गुन्हा केला दाखल
गर्भपातासाठी दबाव,५० लाखांच्या मागणीची तक्रार

बीड : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर अनेक आरोप केल्याने चर्चेत आलेले विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गर्भपातासाठी दबाव आणला,५० लाख रुपये व अलीकान चारचाकी वाहनाची मागणी करत त्यांनी छळ केल्याची तक्रार पत्नीने दिली आहे.

बाळा बांगर यांच्या पत्नी मयूरी बांगर यांनी याबाबत बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, २०१९ पासून बाळा बांगर व त्यांच्या कुटुंबियांकडून मयूरी यांचा छळ करण्यात आला.त्यांना माहेरहून ५० लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले गेले.एका अलीशान चारचाकी वाहनाची मागणी केली.विशेष म्हणजे,मयूरी या गर्भवती असताना त्यांना गर्भपात कर म्हणून दबावही टाकला गेला.त्यानंतर त्या माहेरी बीड येथे आल्या.सध्या त्या बीडमध्येच वास्तव्यास आहेत. या प्रकरणी पोलिसांत विजयसिंह उर्फ बाळा बांगर, सासरे रामकृष्ण बांगर,सासू सत्यभामा बांगर, दीर विकास बांगर (सर्व रा.पाटोदा) नणंद प्रगती अंबरवाडीकर, नणंद जागृती सारुक,नंदावा दीपक सारुक (रा.मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

• कोण आहेत बाळा बांगर

बाळा बांगर हे पाटोदा येथील सहकार महर्षी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर यांचे चिरंजीव आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते.वाल्मिक कराड यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केल्याने बाळा बांगर चर्चेत आले होते.

• कौटुंबिक वाद विकोपाला

बाळा बांगर व पत्नी मयूरी यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे.मात्र आता हा वाद चव्हाट्यावर आला असून थेट प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे.

The post बाळा बांगरसह कुटुंबीयांवर छळाचा गुन्हा केला दाखल appeared first on MAHANETA NEWS.

केज उपजिल्हा रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ; मिराताई कुलकर्णी यांच्या डोक्यातील गाठ काढली
केज उपजिल्हा रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ; मिराताई कुलकर्णी यांच्या डोक्यातील गाठ काढल

केज : प्रतिनिधी

डॉक्टरची सेवा हीच ईश्वर सेवा आहे या उक्तीचा प्रत्यय नुकताच केजमध्ये आला.उपजिल्हा रुग्णालय केज येथील वैद्यकीय अधीक्षक तथा प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ.दत्तात्रय केंद्रे यांनी महिलेच्या डोक्यातील क्लिष्ट गाठ यशस्वी शस्त्रक्रिया करून काढून त्यांना जीवनदान दिले.या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालया वरील सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

नेमकी घटना काय ?

सौ.मिराताई किशोरराव कुलकर्णी या गेल्या काही दिवसांपासून डोक्यातील गाठीच्या त्रासाने त्रस्त होत्या.खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च आणि गुंतागुंत लक्षात घेता, त्यांनी उपजिल्हा रुग्णालय केज येथे धाव घेतली.या ठिकाणी डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी रुग्णाची तपासणी करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

डॉक्टरांचे कौशल्य आणि कर्मचाऱ्यांची तत्परता

डॉ.केंद्रे यांच्या मार्गदर्शना खाली अत्यंत कौशल्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर मिराताई यांची प्रकृती आता उत्तम आहे.केवळ शस्त्रक्रियाच नव्हे,तर त्यानंतरच्या काळात डॉ. केंद्रे आणि त्यांच्या सहकारी कर्मचारी वर्गाने केलेली आस्थेवाईक विचारपूस आणि सुश्रुषा रुग्णासाठी मानसिक आधार देणारी ठरली. रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रुग्णसेवेचा आदर्श

शासकीय रुग्णालयातही खासगी रुग्णालयापेक्षा उत्तम दर्जाची सेवा आणि आपुलकी मिळू शकते,हे डॉ.केंद्रे आणि त्यांच्या टीमने सिद्ध करून दाखवले आहे.”रुग्णाला बरे करणे हे आमचे कर्तव्यच आहे,पण जेव्हा रुग्ण आनंदाने घरी जातो,तेव्हा आमच्या कष्टाचे चीज होते,”अशी भावना यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली.

“डॉ.दत्तात्रय केंद्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने माझी अत्यंत प्रेमाने काळजी घेतली. शासकीय रुग्णालयात इतकी आपुलकीची वागणूक मिळेल असे वाटले नव्हते. माझ्यासाठी ही सेवा खऱ्या अर्थाने ईश्वर सेवाच आहे.”

सौ.मिराताई किशोरराव कुलकर्णी (रुग्ण)

The post केज उपजिल्हा रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ; मिराताई कुलकर्णी यांच्या डोक्यातील गाठ काढली appeared first on MAHANETA NEWS.

शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्हा
केजमध्ये खळबळ

शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्ह

“सत्य परेशान हो सकता है,लेकीन पराजित नही ”–अनिल तुरूकमारे

तात्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे वरही लवकरच होणार कार्यवाही?

केज : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी प्रकरणात मोठी कारवाई करत केज पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे व तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (IPC 420) व (IPC 34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरूकमारे (रा. बीड) यांनी तक्रार दिली असून, त्यांच्या मुलासह 464 विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे माहिती अधिकारातून मिळवून, त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सूत गिरणीच्या सभासद यादीत नावे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सन 2017 ते 2020 या कालावधीत तब्बल 464 अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला. सूत गिरणीच्या रेकॉर्डवर संबंधितांना परस्पर सभासद दाखवून ती यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडून प्रमाणित करून घेतल्याचे समोर आले आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर सूत गिरणी प्रशासनाने संबंधित यादी रद्द केल्याचेही समजते. मात्र, यामागील संगनमत व फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.अनिल तुरूकमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सत्य परेशान हो सकता है, पण कधीही पराजित होत नाही. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक समाज कल्यान आयुक्त बीड रवींद्र शिंदे व इतरांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्हा appeared first on MAHANETA NEWS.

जीवाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र आठ दिवसा पासुन बंद कार्यवाहीची स्थानिक नागरिकांची मागणी.
जीवाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र आठ दिवसा पासुन बंद कार्यवाहीची स्थानिक नागरिकांची मागणी.

येवता प्रतिनिधी

केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील आरोग्य उप केंद्र दि.०६ मार्च-२०२६पासुन कायम बंद असलेने ग्रामस्तानी मा. अधिक्षक प्रा.आ.उप केंद्रविडा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय !दुर्लक्ष असलेचे दिसुन येत असलेने आजारी रुग्नांचे हाल होत असलेचे दिसुन येत आहेत.रूग्नांना नाहाक आर्थिक खिशाल कात्री लागत आहे.

सविस्तर असे की जीवाची वाडी येथे युनानी दवाखाना आहे.तेथील कर्मचारी जागा भरल्या नाहीत एक सेवक होते ते बदली करून गेले,त्या जागी दुसरा कर्मचारी आलेच नाहीत.आरोग्य उप केंद्रात चार कर्मचारी आहेत.एमपीडब्लव नियमित आलेले दिसत नाहीत.तिन महिला कर्मचारी आहेत त्यापैकी एकीची गेल्या तिन वर्षा पासुन दुसऱ्या गावात प्रतिनियुक्ती केली आहे,समुदाय आरोग्य अधिकारी,ए एन एम दोन्ही सहा दिवसा पासुन अनु उपस्थित असलेने तालुका वैधकीय अधिकारी यांची पाठराखन!अभय कोणाचे?जीवाची वाडी आरोग्य उप केंद्र कायम बंद असलेने वरीष्ठ काय कारवाही करनारका याकडे ग्रामस्त लक्ष वेधुन आहेत.

आमच्या प्रतिनिधीने भ्रम्हध्वनी विचारना केली

माझे मुल आजारी असलेने, मी तिन दिवस किरकोळ रजा घेतली असुन परत वैधकीय रजा घेतली आहे.

श्रीम.सुरेखा सानप,ए एन एम,जीवाची वाडी

आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता

शनिवार पर्यंत मी होते, नंतर नाही.

श्रीम.वर्षा गव्हाणे

समुदाय आरोग्य अधिकारी,जीवाची वाडी.

तिन दिवसा पासुन बंद आहे.

डॉ.रोशनकुमार गायकवाड,वैधकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र,विडा.

The post जीवाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र आठ दिवसा पासुन बंद कार्यवाहीची स्थानिक नागरिकांची मागणी. appeared first on MAHANETA NEWS.

नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ?
नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ?

केकत सारणीतील पाझर तलावात अवैध खादान शेतकऱ्यांच्या पाण्यावर डल्ला, कारवाईची मागणी

केज प्रतिनिधी.

केज तालुक्यातील केकत सारणी येथे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा भागबण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाझर तलावातच अवैधरित्या मोठी खादान खोदून लाखो रुपयांचे उत्खनन केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. या उत्खननामुळे पाझर तलावाचे मूळ स्वरूपच बिघडले असून शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पाण्याचा लाभ मिळत नसल्याची तक्रार परिसरातील शेतकरी करीत आहेत. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला

या खादान मालकाला कोणाचे संरक्षण आहे असा सवालही आता उपस्थित होत आहे

स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. माहितीनुसार, केकत सारणी परिसरातील पाक्षर तलाव हा शेतकन्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आणि भूजल पातळी बाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या काही काळात तलावाच्या परिसरातच एका स्थानिक कार्यकत्यनि मोठ्या प्रमाणात उत्खनन करून खाजगी खादान तयार केल्याचे सांगितले जात आहे. या उत्खननातून मोठ्या प्रमाणात माती व खडी काढण्यात

आली असून त्यातून लाखो रुपयांचा फायदा झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

या अवैध उत्खननामुळे पाझर तलाबाची रचना बिघडली असून तलावात साठणारे पाणीही कमी झाले आहे. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळण्याऐवजी उलट नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकन्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या जलसाठ्याचा अशा प्रकारे बापर झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे बातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे सरकारी जागेमध्येच अवैध पद्धतीने खादान खोदली गेली असूनही संबंधितांबर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे या उत्खननामागे शासकीय यंत्रणेतील काहींचे दुर्लक्ष किंवा सहकार्य होते का? असा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी प्रयत्नशील असल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यांनी अनेक विकास प्रकल्प

तालुक्यात आणले असून विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यामुळेच केकत सारणी येथील या प्रकरणातही त्यांनी लक्ष घालून पाझर तलावाचा प्रश्न मार्गी लावाबा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाझर तलाव हा आमच्या शेतीसाठी जीवनदायी होता. मात्र आता तलावातच मोठी खादान खोदल्याने तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेतकन्यांचे पाणी अक्षरशःपळवले गेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई कराबी, सध्या गावात आणखी एक चर्चा रंगली आहे. पाझर तलावात खादान खोदणारा तो कार्यकर्ता नेमका कोण? त्याला कोणाचे संरक्षण आहे? आणि त्याचा राजकीय संबंध कोणाशी आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य आणि पारदर्शकता लोकांसमोर येणे गरजेचे असल्याची मागणी आता जनता करु लागली आहे.

The post नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ? appeared first on MAHANETA NEWS.

अखिल भारतीय डिजिटल संपादक,पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्ष घडसिंगे त
तालुकाध्यक्ष घडसिंगे र उपाध्यक्ष गायकवाड,शेख मुजफ्फर यांची सचिव पदी निवड

जिल्हा कार्यकारणी सदस्य सय्यद राज जागीरदार,सय्यद अलीम,यांची विशेष उपस्थिती

माजलगाव : प्रतिनिधी

दिनांक ८ मार्च २०२६ रोजी अखिल भारतीय डिजिटल संपादक,पत्रकार संघटना (महाराष्ट्र राज्य ) या राज्यव्यापी संघटनेची बैठक शहराच्या संभाजी महाराज चौकातील हॉटेल सुखसागर येथे संपन्न झाली.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब ( मुबंई ) यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष शेख इकबाल साहेब यांच्या संमतीने ही बैठक घेण्यात आली.

या वेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य लोकशाही तंत्रचे संपादक सय्यद राज जागीरदार, महावार्ता न्यूजचे संपादक सय्यद अलीम यांची प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.त्यात सर्वांनुमते माजलगाव तालुका अध्यक्षपदी वास्तविक महाराष्ट्र न्यूजचे संपादक तथा दैनिक संघर्षनेता चे तालुका प्रतिनिधी आनंत घडसिंगे यांची निवड करण्यात आली.तालुका उपाध्यक्षपदी दै. महाराष्ट्र प्रतिमाचे तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर गायकवाड तर तालुका सचिव पदी दै.सायं. सरकारचे तालुका प्रतिनिधी शेख मुजफ्फर यांची निवड करण्यात आली.व पुढील तालुका कार्यकारणी निवडण्यात आली यात तालुका कोषाध्यक्ष फेरोज पठाण,सदस्यपदी मच्छिंद्र उफाडे,अजिंक्य वाघमारे,सुनील थोरात,आकाश लोखंडे पत्रकार व संपादक यांच्यावरील विविध प्रश्न संदर्भात विस्तृत अशी चर्चा करण्यात आली.

या संघटनेच्या माध्यमातून सर्व सदस्यांचे विमा काढले जाणार आहेत.संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकावर किंवा एखाद्या दैनिकांच्या प्रतिनिधीवर कुठलाही अन्याय आत्याचार होऊ नये,जसे की या आगोदर आशा काही घटना घडलेल्या आहेत की, वार्तांकनासाठी गेलेल्या काही पत्रकारावरच या आगोदर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत व पत्रकारांच्या लेखणीने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवण्यात येतील आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ( शोषित, वंचित, पीडित, दुर्बल ) घटकातील लोकांना कसा न्याय देता येईल उद्देशाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांना पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष वाजेद पठाण एकता पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम पांढरपोटे, दै.जननेताचे कार्यकारी संपादक शेख महेबूब ( सनी ), महानेता न्यूजचे मुख संपादक श्रीराम तांदळे, लोक विश्वासचे संपादक अक्षय गिते सह लोकवार्ताचे संपादक वाजेद शेख यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.व आनंत घडसिंगे यांची माजलगाव तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

The post अखिल भारतीय डिजिटल संपादक,पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर  तालुकाध्यक्ष घडसिंगे त appeared first on MAHANETA NEWS.