ताज्या घडामोडी

विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी निघाला खाजदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याचा कर्मचारी सौरभ सोनवणेचे पाय खोलात जाण्याची शक्यता ?.


विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी निघाला खाजदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याचा कर्मचारी सौरभ सोनवणे चे पाय खोलात जाण्याची शक्यता ?.

 केज प्रतिनिधी.

 विलास घुले हत्या प्रकरणातील सध्या नऊ आरोपी अटकेत आहेत तर पुरवणी जबाब मध्ये एक आरोपी म्हणजेच खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे आहे परंतु अजूनही त्या दहाव्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही सध्या सौरभ सोनवणे आणि त्यांचे निकट वरती यांची एसआयटी मार्फत कसून चौकशी चालू आहे परंतु दुसरीकडे विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी एक आरोपी खासदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी शुगर चा कर्मचारी असल्याचे समजते जर तो येडेश्वरी शुगरचा कर्मचारी असेल तर सौरभ सोनवणे यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे कारखान्याचा कर्मचारी असल्यामुळे विलास घुलेची हत्या करण्यासाठी पाठबळ दिले आहे का अशी चर्चा पण सध्या चालू आहे कर्मचाऱ्यामार्फत विलास घुले ची हत्या तर केली नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे 

 आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा मला आणि माझ्या गावकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल विलास घुले यांच्या भावाची प्रतिक्रिया.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *