क्राईम Archives - MAHANETA NEWS

बाळा बांगरसह कुटुंबीयांवर छळाचा गुन्हा केला दाखल
गर्भपातासाठी दबाव,५० लाखांच्या मागणीची तक्रार

बीड : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर अनेक आरोप केल्याने चर्चेत आलेले विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गर्भपातासाठी दबाव आणला,५० लाख रुपये व अलीकान चारचाकी वाहनाची मागणी करत त्यांनी छळ केल्याची तक्रार पत्नीने दिली आहे.

बाळा बांगर यांच्या पत्नी मयूरी बांगर यांनी याबाबत बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, २०१९ पासून बाळा बांगर व त्यांच्या कुटुंबियांकडून मयूरी यांचा छळ करण्यात आला.त्यांना माहेरहून ५० लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले गेले.एका अलीशान चारचाकी वाहनाची मागणी केली.विशेष म्हणजे,मयूरी या गर्भवती असताना त्यांना गर्भपात कर म्हणून दबावही टाकला गेला.त्यानंतर त्या माहेरी बीड येथे आल्या.सध्या त्या बीडमध्येच वास्तव्यास आहेत. या प्रकरणी पोलिसांत विजयसिंह उर्फ बाळा बांगर, सासरे रामकृष्ण बांगर,सासू सत्यभामा बांगर, दीर विकास बांगर (सर्व रा.पाटोदा) नणंद प्रगती अंबरवाडीकर, नणंद जागृती सारुक,नंदावा दीपक सारुक (रा.मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

• कोण आहेत बाळा बांगर

बाळा बांगर हे पाटोदा येथील सहकार महर्षी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर यांचे चिरंजीव आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते.वाल्मिक कराड यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केल्याने बाळा बांगर चर्चेत आले होते.

• कौटुंबिक वाद विकोपाला

बाळा बांगर व पत्नी मयूरी यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे.मात्र आता हा वाद चव्हाट्यावर आला असून थेट प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे.

महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

mahanetanews.co.in/

The post बाळा बांगरसह कुटुंबीयांवर छळाचा गुन्हा केला दाखल appeared first on MAHANETA NEWS.

शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्हा
केजमध्ये खळबळ

शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्ह

“सत्य परेशान हो सकता है,लेकीन पराजित नही ”–अनिल तुरूकमारे

तात्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे वरही लवकरच होणार कार्यवाही?

केज : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी प्रकरणात मोठी कारवाई करत केज पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे व तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (IPC 420) व (IPC 34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरूकमारे (रा. बीड) यांनी तक्रार दिली असून, त्यांच्या मुलासह 464 विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे माहिती अधिकारातून मिळवून, त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सूत गिरणीच्या सभासद यादीत नावे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सन 2017 ते 2020 या कालावधीत तब्बल 464 अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला. सूत गिरणीच्या रेकॉर्डवर संबंधितांना परस्पर सभासद दाखवून ती यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडून प्रमाणित करून घेतल्याचे समोर आले आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर सूत गिरणी प्रशासनाने संबंधित यादी रद्द केल्याचेही समजते. मात्र, यामागील संगनमत व फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.अनिल तुरूकमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सत्य परेशान हो सकता है, पण कधीही पराजित होत नाही. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक समाज कल्यान आयुक्त बीड रवींद्र शिंदे व इतरांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

mahanetanews.co.in/

The post शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्हा appeared first on MAHANETA NEWS.

नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ?
नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ?

केकत सारणीतील पाझर तलावात अवैध खादान शेतकऱ्यांच्या पाण्यावर डल्ला, कारवाईची मागणी

केज प्रतिनिधी.

केज तालुक्यातील केकत सारणी येथे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा भागबण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाझर तलावातच अवैधरित्या मोठी खादान खोदून लाखो रुपयांचे उत्खनन केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. या उत्खननामुळे पाझर तलावाचे मूळ स्वरूपच बिघडले असून शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पाण्याचा लाभ मिळत नसल्याची तक्रार परिसरातील शेतकरी करीत आहेत. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला

या खादान मालकाला कोणाचे संरक्षण आहे असा सवालही आता उपस्थित होत आहे

स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. माहितीनुसार, केकत सारणी परिसरातील पाक्षर तलाव हा शेतकन्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आणि भूजल पातळी बाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या काही काळात तलावाच्या परिसरातच एका स्थानिक कार्यकत्यनि मोठ्या प्रमाणात उत्खनन करून खाजगी खादान तयार केल्याचे सांगितले जात आहे. या उत्खननातून मोठ्या प्रमाणात माती व खडी काढण्यात

आली असून त्यातून लाखो रुपयांचा फायदा झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

या अवैध उत्खननामुळे पाझर तलाबाची रचना बिघडली असून तलावात साठणारे पाणीही कमी झाले आहे. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळण्याऐवजी उलट नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकन्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या जलसाठ्याचा अशा प्रकारे बापर झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे बातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे सरकारी जागेमध्येच अवैध पद्धतीने खादान खोदली गेली असूनही संबंधितांबर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे या उत्खननामागे शासकीय यंत्रणेतील काहींचे दुर्लक्ष किंवा सहकार्य होते का? असा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी प्रयत्नशील असल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यांनी अनेक विकास प्रकल्प

तालुक्यात आणले असून विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यामुळेच केकत सारणी येथील या प्रकरणातही त्यांनी लक्ष घालून पाझर तलावाचा प्रश्न मार्गी लावाबा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाझर तलाव हा आमच्या शेतीसाठी जीवनदायी होता. मात्र आता तलावातच मोठी खादान खोदल्याने तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेतकन्यांचे पाणी अक्षरशःपळवले गेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई कराबी, सध्या गावात आणखी एक चर्चा रंगली आहे. पाझर तलावात खादान खोदणारा तो कार्यकर्ता नेमका कोण? त्याला कोणाचे संरक्षण आहे? आणि त्याचा राजकीय संबंध कोणाशी आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य आणि पारदर्शकता लोकांसमोर येणे गरजेचे असल्याची मागणी आता जनता करु लागली आहे.

महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

mahanetanews.co.in/

The post नमिता मुंदडा मतदार संघातील केकत सारणी च्या पाझर तालावाचा विषय अधिवेशनात मांडतील का ? appeared first on MAHANETA NEWS.

नागझरीच्या कन्येचा दिल्लीत ‘होम रन’ राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक
केज : प्रतिनिधी

दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय बेसबॉल (१९ वर्षांखालील मुली) स्पर्धेत’ महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले आहे. या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, बीड जिल्ह्याच्या शिरपेचातही मानाचे पान जोडले गेले आहे.

​ नागझरीच्या कन्येची दैदीप्यमान कामगिरी

​या विजयी संघात केज तालुक्यातील नागझरी गावची सुकन्या कु. प्रांजली चंद्रसेन मुद्रिका चौरे,साने गुरुजी निवासी विद्यालय केज हिने आपल्या उत्कष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रांजली ही नागझरी गावच्या सरपंच सौ. मुद्रिका चंद्रसेन चौरे यांची कन्या आहे. ग्रामीण भागातील एका खेळाडूने राष्ट्रीय स्तरावर मजल मारून पदक प्राप्त केल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​स्पर्धेचा थरार देशभरातील विविध राज्यांच्या तगड्या संघांना पराभूत करत महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये प्रांजलीने बेसबॉल मधील दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली. तिच्या या यशात तिचे प्रशिक्षक, आई-वडील आणि संघ सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

​कौतुकाचा वर्षाव

​प्रांजलीच्या या यशाबद्दल साने गुरुजी निवासी विद्यालय केज , तसेच केज तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. एका सरपंचाची कन्या जेव्हा खेळाच्या मैदानात राज्याचे नाव उंचावते, तेव्हा ते ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरते, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

​”प्रांजलीने मिळवलेले हे यश केवळ तिचे नसून संपूर्ण गावाचा सन्मान आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे तिने सिद्ध केले आहे.”विजयी संघाचे आणि कु. प्रांजली मुद्रिका चंद्रसेन चौरे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

mahanetanews.co.in/

The post नागझरीच्या कन्येचा दिल्लीत ‘होम रन’ राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक appeared first on MAHANETA NEWS.

सोनीजवळ्यात उपसरपंचाच्या दिराने स्वतः च्या शेतात बसविला एक्सप्रेस फिडर गावठाण डीपी ; इतरांना वीज जोडणीस केला मज्जाव
महावितरणच्या अभियंत्यांकडे तक्रार ; सात महिन्यापासून काहीच कार्यवाही नाही

केज : प्रतिनिधी

सोनीजवळा (ता.केज) येथील कोकाटे वस्तीला शासकीय गावठाण एक्सप्रेस फिडर विद्युत डीपी मंजूर झाला होता.तो डीपी सार्वजनिक जागेवर न बसविता उपसरपंचाच्या दिराने स्वतःच्या शेतात बसविला आहे.तर डीपीवरून इतरांना वीज जोडणी घेण्यास मज्जाव केला असून स्वतःच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटारीसाठी विजेचा वापर केला जात आहे.परंतु एक्सप्रेस फिडर वर शेतीसाठी वापर करता येतो का?अशी तक्रार महावितरणच्या अभियंत्यांकडे देऊन सात महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप कार्यवाही केलेली नाही.

सोनीजवळा या गावात असलेल्या कोकाटे वस्तीवरील नागरिकांसह शेतकऱ्यांना घरगुती आणि शेतीच्या विद्युत पुरवठ्यासाठी या वस्तीला शासकीय विना मूल्य एक्सप्रेस फिडर गावठाण डीपी मंजूर झाला होता.हा डीपी सार्वजनिक ठिकाणी न बसविता या गावच्या उपसरपंचाचे दिर बाळासाहेब सोपान कोकाटे यांनी स्वतःच्या शेतात बसविला आहे.या डीपीवर त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटारीसाठी जोडणी करून विजेचा वापर करीत आहेत.तर या डीपीवरून विद्युत जोडणी घेण्यासाठी शिवाजी गुणवंत कोकाटे व गोविंद सोमनाथ कोकाटे या दोघांनी ३७ हजार पाचशे रुपये दिले होते.मात्र गोविंद यांचे १२ हजार पाचशे परत करीत शिवाजी यांचे २५ हजार रुपये परत दिले नाहीत.ते महावितरणकडे केलेली तक्रार परत घेत नाहीत.तोपर्यंत पैसे दिले जाणार नाहीत,असे म्हणत आहेत.

या दोघांना घरगुती विद्युत कनेक्शन घेऊ दिले नसून या डीपीवर पैसे दिल्याशिवाय कोकाटे वस्तीवरील एका ही व्यक्तीला विद्युत कनेक्शन घेऊ देणार नाही. अशी धमकी देतात व खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत भांडणास अंगावर धावून येत आहेत.त्यामुळे सदरचा डीपी काढून सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात यावा.आम्हाला रितसर कोटेशन भरुन कनेक्शन देण्यात यावे,अशी मागणी शिवाजी गुणवंत कोकाटे व गोविंद सोमनाथ कोकाटे यांनी विद्युत महावितरणच्या अभियंत्याकडे केली आहे.या संदर्भात २८ मे २०२५ रोजी अर्ज देऊन ही महावितरणच्या अभियंत्यांनी कार्यवाही केली नसल्याने हे दोघे विद्युत जोडणीपासून वंचित आहेत.

महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

mahanetanews.co.in/

The post सोनीजवळ्यात उपसरपंचाच्या दिराने स्वतः च्या शेतात बसविला एक्सप्रेस फिडर गावठाण डीपी ; इतरांना वीज जोडणीस केला मज्जाव appeared first on MAHANETA NEWS.

ट्रम्प प्रशासनाचा शेवटचा खंदक प्रयत्न अयशस्वी झाला; यूएस सरकार शटडाउन प्रभावी होते – ते का महत्त्वाचे आहे
सिनेट डेमोक्रॅट्सने रिपब्लिकन-समर्थित निधी बिल रोखल्यानंतर अमेरिकेने फेडरल सरकारच्या शटडाउनमध्ये प्रवेश केला आहे. खर्च आणि आरोग्य सेवेबद्दल खोल पक्षपाती विभागांमुळे हा गतिरोधक निर्माण झाला, ज्यामुळे लाखो फेडरल कर्मचारी उधळले आणि सरकारी कामकाज विस्कळीत झाले.मंगळवारी रात्री सिनेटचे मत 55-45 घसरले, जे फिलिबस्टरवर मात करण्यासाठी आणि कायदे मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या 60 पैकी कमी पडले, ज्यामुळे फेडरल फंडिंगला सात आठवड्यांसाठी वाढले असेल. या विधेयकाच्या पराभवामुळे बुधवारी सकाळी 12:01 वाजता शटडाउन सुनिश्चित होते, कारण डेमोक्रॅट्सनी आरोग्य सेवेच्या अनुदानावर सवलती न घेता या उपाययोजनांचे समर्थन करण्यास नकार दिला, तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन लोकांनी “स्वच्छ” सतत ठरावावर आग्रह धरला.हेही वाचा: काय खुले राहते आणि यूएस सरकार बंद झाल्यामुळे काय बंद होते1977 च्या आर्थिक वर्षापासून अमेरिकन सरकारने 20 निधीतील अंतर अनुभवले आहेत, जे बर्‍याचदा फक्त एक दिवस टिकतात. बुधवारी शटडाउनमध्ये 21 व्या कार्यक्रमाची नोंद आहे. २०१ 2013 मधील शेवटच्या पूर्ण शटडाउनमध्ये सुमारे 850,000 फेडरल कामगार वेतन न देता दिसले.

‘ट्रम्पचा शेवट…’: यूएस सरकार शटडाउनसाठी प्रमुख? जेडी व्हान्सची आपत्कालीन घोषणा | पहा

कॉंग्रेसल बजेट कार्यालय (सीबीओ) चा अंदाज आहे की सध्याच्या बंद झाल्याने 750,000 कर्मचारी फलगेड दिसू शकतात, जे नुकसान भरपाईत दररोज million 400 दशलक्ष खर्च करतात.

यावेळी स्टेक्स जास्त का आहेत

व्हाइट हाऊस ऑफिस ऑफ मॅनेजमेंट Bud ण्ड बजेट (ओएमबी) च्या मेमोनुसार, सध्याच्या फेडरल फंडिंगची पातळी “आज रात्री 11:59 वाजता कालबाह्य होईल,” अधिकृतपणे सरकारी बंदडा मेमोने एजन्सींना “सुव्यवस्थित शटडाउनसाठी त्यांच्या योजना अंमलात आणण्याचा” इशारा दिला आहे, जरी एफडीए आणि यूएसडीएमधील नासा स्पेस मिशन, इमिग्रेशन अंमलबजावणी आणि काही सार्वजनिक आरोग्य क्रियाकलाप यासारख्या काही कार्ये सुरूच राहतील.“दुर्दैवाने, डेमोक्रॅटच्या वेडे धोरणांच्या मागण्यांमुळे डेमोक्रॅट सिनेटर्स सिनेटमध्ये एचआर 5371 च्या पास रोखत आहेत, ज्यात नवीन खर्चात 1 ट्रिलियन डॉलर्सचा समावेश आहे,” ओएमबी मेमोने म्हटले आहे.लाखो फेडरल कर्मचार्‍यांना फर्लो किंवा पगाराशिवाय काम करणे सामोरे जाते. नॉन -पार्टिशियन कॉंग्रेसल बजेट कार्यालय (सीबीओ) अंदाजे 750,000 फेडरल कामगारांवर परिणाम होईल, एकूण दैनंदिन खर्च अंदाजे million 400 दशलक्ष गमावले. हवाई वाहतूक नियंत्रक, कायदा अंमलबजावणी आणि सामाजिक सुरक्षा ऑपरेशन्स यासारख्या आवश्यक भूमिकेतील कामगार काम करत राहतील, तर पासपोर्ट प्रक्रिया, राष्ट्रीय उद्यान ऑपरेशन्स आणि नियामक तपासणी यासह अनेक सेवा थांबण्याची शक्यता आहे.व्यत्यय असूनही, कॉंग्रेसच्या सदस्यांनी घटनेच्या कलम Inder अंतर्गत संरक्षित पेचेक मिळविणे सुरू ठेवले आहे. “घटनेचे म्हणणे आहे की सदस्यांना पैसे दिले जातील,” हाऊस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कमिटीचे अव्वल डेमोक्रॅट रिप. जो मोरेले यांनी पत्रकारांना सांगितले.

admin

mahanetanews.co.in

The post ट्रम्प प्रशासनाचा शेवटचा खंदक प्रयत्न अयशस्वी झाला; यूएस सरकार शटडाउन प्रभावी होते – ते का महत्त्वाचे आहे appeared first on MAHANETA NEWS.

पुण्याच्या खराडीमध्ये हायप्रोफाईल रेव्हपार्टीवर पोलिसांचा छापा
पुणे शहरातील खराडी परिसरात असलेल्या एका उच्चभू्र गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये शरद पवार गटाचे नेेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेस मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने रॅडिसन हॉटेलच्या मागे असलेल्या स्टे बर्ड नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये ही करावाई केली. छापेमारीदरम्यान मोठ्या आवाजता गाणे सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थ, दारू, आणि हुक्क्याचे सेवन करत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू व हुक्के जप्त केले आहेत. ही पार्टी डॉ. प्रांजल खेवलकर यांनी स्वत: आयेाजित केल्याची माहिती आहे. याशिवाय या प्रकरणात प्रसिद्ध बुकी निखिल पोपटानी याचेही नाव पुढे आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा स्त्रोत आणि पुरवठादार कोण आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. या कारवाईमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, खरे सांगायचे तर, हे होणारच होते, हे मला आधीच माहित होते गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलणार्‍यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही घटनादेखील त्याचाच एक भाग असू शकते. स्थानिक पोलिस दबावाखाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही जो दोषी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण हे सगळे जर एखादे षडयंत्र असेल, तर ते जनतेसमोर यायला हवे. खरं प्रकरणं काय आहे ते समोर आल्याशिवाय यावर बोलणं योग्य होणार नाही, फॉरेन्सीक लॅबचे रिपोर्ट, मेडीकल आदी बाबींची यामध्ये महत्वाच्या आहेत.

admin

mahanetanews.co.in

The post पुण्याच्या खराडीमध्ये हायप्रोफाईल रेव्हपार्टीवर पोलिसांचा छापा appeared first on MAHANETA NEWS.

Coffee is health food: Myth or fact?
Vivamus vestibulum ut magna vitae facilisis. Maecenas laoreet lobortis tristique. Aenean accumsan malesuada convallis. Suspendisse egestas luctus nisl, sit amet

admin

mahanetanews.co.in

The post Coffee is health food: Myth or fact? appeared first on MAHANETA NEWS.

Womens Relay Competition
The young team of Franziska Hildebrand, Franziska Preuss, Vanessa Hinz and Dahlmeier clocked 1 hour, 11 minutes, 54.6 seconds to beat France by just over 1 minute. Italy took bronze, 1:06.1 behind. Germany missed six targets overall, avoiding any laps around the penalty loop. Maria Dorin Habert of France, who has two individual gold medals at these worlds, passed Russia and France on the last leg and to take her team from fourth to second.

admin

mahanetanews.co.in

The post Womens Relay Competition appeared first on MAHANETA NEWS.

A Paradise for Holiday
Chocolate bar marzipan sweet marzipan. Danish tart bear claw donut cake bonbon biscuit powder croissant. Liquorice cake cookie. Dessert cotton candy macaroon gummies sweet gingerbread sugar plum. Biscuit tart cake. Candy jelly ice cream halvah jelly-o jelly beans brownie pastry sweet. Candy sweet roll dessert. Lemon drops jelly-o fruitcake topping. Souffle jelly beans bonbon.

admin

mahanetanews.co.in

The post A Paradise for Holiday appeared first on MAHANETA NEWS.